Adi |अफू उतरविणे

अफू उतरविणे


  • सीताफळाच्या पाल्याचा रस काढून एक एक थेंब आजाऱ्याच्या तोंडात सोडल्याने अफू उतरते.

अर्धशिशी


  • पहाटे चार-पाच वाजता उठून क्विनाईनची गोळी घेणे व एक ते दीड तास झोपणे.

पथ्य

  • तीन दिवस आंघोळ न करणे. तीन दिवस हा उपाय करणे. आंबटतेलकट वर्त्य करणे. थंडीत हा उपाय न करणे,
  • निरगुडीच्या पाल्याचा रस ४ ते ५थेंब नाकात घालणे.
  • कागद जाळून खाली पडलेले पिवळे तेल कपाळास चोळणे. ४. पहाटेचार वाजता दोन जिलब्या खाऊन वर थोडे थंड पाणी पिणे व
  • पुन्हा झोपणे. असे तीन दिवस करणे. गुण न आल्यास हा प्रयोग आणखी सात दिवस वाढवावा. जिलब्यांप्रमाणेच पेढ्यांचाही प्रयोग करावा.
  • रात्री एक टेबलस्पून भात पाव कप दुधात कालवावा व थोडे ताक टाकून विरजण लावावे. जिलबीप्रमाणे हा भात पहाटे खाऊन चांगली झोप घ्यावी. हा उपाय तीन दिवस करावा.
  • जंबीर तेल : लिंबाचा रस तीन शेर, तेल अर्धा शेर, तूप चार शेर एकत्र करून सिद्ध करणे. हे तेल अनेक शिरोरोगांवर उपयुक्त आहे.

अॅनिमिया


  • लिव्हर सूप किंवा त्याचा अर्क आठ-दहा दिवस नियमाने पिणे.
  • सकाळी त्रिदळी पाच दूर्वा आणून विड्यात खाणे.
Previous Post Next Post